शेळी मेंढी पालन योजना या शेतकऱ्यांना मिळणार 75% टक्के अनुदानावरती 77659 रुपये अनुदान - Marathi Mahiti

गुरुवार, २७ मे, २०२१

शेळी मेंढी पालन योजना या शेतकऱ्यांना मिळणार 75% टक्के अनुदानावरती 77659 रुपये अनुदान


सर्व शेतकरी मित्रांसाठी शासन निर्णय हा सर्वात शेवटी दिलेला आहे तिथे क्लिक करून तुम्ही तुम्हाला किती अनुदान यावर ती मिळणार आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे

25 मे 2021 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन शेळी मेंढी (sheli palan maharashtra) पालन साठी असणारे योजनेसाठी एक नवी मंजुरी देण्यात आलेल्या नव्या मंजुरीसाठी योजना 2021 22 मध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.आपण जर पाहिलं

👉हेही वाचा ..... शरद पवार ग्राम समृद्धी योजना साठी असा करा अर्ज मिळणार 49,284 रुपये अनुदान अर्ज कसा व कुठे करावा ? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ ? या योजनेसाठी हि कागदपत्रे आवश्यक

हेही वाचा ... नवीन विहीर 100% टक्के अनुदान योजना दुसऱ्या लॉटरीची SMS यायला सुरुवात आपले स्टेटस चेक करा

>
👉👉👉पिक कर्ज योजना 2021 मागणी अर्ज महाराष्ट्र


शेळीपालन योजना पहा विडिओ 


राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना राबवत (sheli palan maharashtra) असताना शेळ्यांचे भाव वाढल्यामुळे या ठिकाणी 10 शेळी 1 बोकड हे या ठिकाणी खरेदी करता येत नव्हते त्याच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि या ठिकाणी नव्या योजनेला (sheli palan maharashtra) मंजुरी देण्यात आली.त्यासाठीच आज दिनांक 25 मे 2021 रोजी एक महत्वाचा शासन निर्णय घेऊन या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.


👉👉👉पेरणी अनुदान 2021 ऑनलाईन अर्ज सुरू या शेतकऱ्यांना मिळणार 1000 रुपये हेक्टर आणि 2000 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज आपल्या मोबाईल वरुन


सर्व शेतकरी मित्रांसाठी शासन निर्णय हा  शेवटी दिलेला आहे तिथे क्लिक करून तुम्ही तुम्हाला किती अनुदान यावर ती मिळणार आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे


👇👇👇👇👇

👉इथे क्लिक करून पहा


नमस्कार शेतकरी मित्रानो Add करा *आपली योजना* या आपल्या फेसबुक ग्रुप ला आणि आपण ऍड झाल्या नंतर आपल्या शेतकरी मित्रांना ऍड करा

👇👇👇👇👇

https://www.facebook.com/groups/317597876412355/?ref=share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आपली काय मदत करू शकतो ?

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();