शेळी गट वाटप योजना, नवी मंजुरी | सर्वासाठी अनुदान - Marathi Mahiti

शनिवार, १० जुलै, २०२१

शेळी गट वाटप योजना, नवी मंजुरी | सर्वासाठी अनुदान
सर्व जाती साठी 50% अनुदान देणारी मराठवाडा पॅकेज अंतर्गत 20 शेळ्या अधिक 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास  नवी मंजुरी.1000 गट वाटपाचे लक्ष १,१५,४०० रुपये अनुदान मिळणार 

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुस-या टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये 20 शेळ्या 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही योजना सन 2017-18 पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता दिली गेली होती आणि आता ही योजना 2020-2021 मध्ये राबविण्यात येत आहे 


मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात 20 शेळ्या अधिक 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना सन 2016-17 मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता दिली गेली होती आणि आता 2020-2021 मध्ये  ही योजना राबविण्यात येत आहे 

योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान खालीलप्रमाणे असेल :-

निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थ्याला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळ्यांसाठीचा वाडा) रू २,३१,४००/-इतका आहे. 


गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास १००% निधी स्वहिस्सा/वित्तीय संस्थाचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के तथापि प्रतिघट कमाल मर्यादा रू १,१५,७००/ - या प्रमाणे अनुदान देय राहील


👇👇👇👇👇

येथे क्लिक करून संपूर्ण माहिती बघा 


अधिक माहिती साठी विडिओ पहा 

👇👇👇👇👇👇👇
1 टिप्पणी:

मी आपली काय मदत करू शकतो ?

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();