खरीप पिक विमा 2021 या जिल्ह्याचा मूग उडीद सोयाबीन तूर मका बाजरी चा पीक विमा मंजूर मंडळाची यादी जाहीर - marathi madhe

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

खरीप पिक विमा 2021 या जिल्ह्याचा मूग उडीद सोयाबीन तूर मका बाजरी चा पीक विमा मंजूर मंडळाची यादी जाहीर


प्रधानमंत्री पिक विमा(Pik Vima) योजना खरीप हंगाम 2021 22 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून रागवण्याचा निर्णय वरील घेण्यात आला आहे. त्यानुसार खरीप ज्वारी बाजरी मका उडीद मुग तूर सोयाबिन(soybean protein) व कापूस ही पिके आधी सूचि आहे Pik Vima 


हेही वाचा...शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या शेतकऱ्यांना मिळणार 6000 हजार रुपये ऐवजी 12000 रुपये तेही 100% टक्के मिळणार


दिनांक 29 जून 2020 मधिल केल्यानुसार हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत पावसातील खंड दुष्काळ इत्यादी शेतकऱ्यांच्या(indian farmers)अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घटस्फोटीत असेल तर नुकसान भरपाई ज्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना(indian farmers) 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 23/7 2021 ते 16/8/2021 पर्यंत जवळपास तेवीस दिवसात खंडण पडलेले असल्याने पिकांच्या(Pik Vima) उत्पादनात घट होणे अपेक्षीत आहे.Pik Vima


हे वाचा....महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सुरू


नुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चितच करण्याकरीता सोयाबीन(soybean protein) पिकासाठी(Pik Vima) जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळासाठी मुग व कापूस(Cotton) पिकासाठी परंडा तालुक्यातील सर्व महसूल मंडळासाठी अधिसूचित जाहीर करण्यात येत आहे.


खरीप पिक विमा 2021 या जिल्ह्याचा मूग उडीद सोयाबीन तूर मका बाजरी चा पीक विमा मंजूर मंडळाची यादी जाहीर 


या जिल्ह्यातील मंडळांची यादी पहा

👇👇👇👇👇

👉👉मंडळांची यादी👈👈.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आपली काय मदत करू शकतो ?