शेळी गट वाटप योजना आता या जिल्ह्यासाठी सुरु झाले आहे शेळी गट वाटप योजना अर्ज - Marathi Mahiti

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

शेळी गट वाटप योजना आता या जिल्ह्यासाठी सुरु झाले आहे शेळी गट वाटप योजना अर्ज


हि योजना कोणत्या जिल्ह्यासाठी सुरु झाली आहे हे बघण्यासाठी तसेच या योजनांसाठी लागणारा लेखी अर्ज डाउनलोड करण्यासाठी 

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी तसेच वंचितांना अधिक न्याय मिळावा यासाठी दुधाळ जनावरे व शेळी वाटप, कुक्कुट पक्षी वाटप ही योजना राबविली जाते, sheli gat vatap yojana अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी दुधाळ जनावरे गट वाटप योजना, शेळी गट वाटप योजना आणि शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यां अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. 

दुधाळ जनावरे गट वाटप योजना ही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविली जाते. sheli mendhi gai mhais gat vatap yojana या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरे गट वाटप केले जाते. तसेच सर्वसाधारण वर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते ,दोन जनावरांमुळे कुटुंबाला नियमित उत्पन्नाची सोय होते हे विशेष.

या योजनेच्या निकष आणि अटीमध्ये लाभार्थी निवड जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने) दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, kukut palan gat vatap yojana अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टरपर्यंतचे भूधारक ), अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक ) आणि सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले तसेच महिला बचत गटातील लाभार्थी अशी केली जाते.


या योजनेचे अर्ज नजिकच्या पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात उपलब्ध असून परिपूर्ण अर्ज पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे सादर करावेत.

या योजनासाठी लागणारा अर्ज डाउनलोड करण्यासाठी

👇👇👇👇

 येथे क्लिक करा


1 टिप्पणी:

मी आपली काय मदत करू शकतो ?

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();