अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ मदत जाहीर Nuksan Bharpai anudan 2021 - Marathi Mahiti

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ मदत जाहीर Nuksan Bharpai anudan 2021


 कोणत्या जिल्ह्यला किती मदत मिळणार ते  सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वरून पाहू शकता. 

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१, जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत निधी वाटप करण्यात येणार आहे यामध्ये सर्वात जास्त मदत निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे बघूया कोणत्या शेतकऱ्यांना तसेच जिल्ह्यांना शासनांकडून सर्वाधिक आर्थिक मदत दिली जाणार आहे

तर जुलै २०२१ आताच झालेल्या अतिवृष्टी चा ७ जिल्ह्यांना जास्त फटका बसला आहे या जिल्ह्यांना जास्त नुकसान झाले आहे यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर नांदेड परभणी अमरावती इत्यादी सामील होते तसेच कोण-कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार हे बघूया 


अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१, जुलै मध्ये झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून मदत निधी जमा झाला आहे यासाठी शासनाने ६/१०/२०२१ रोजी शासन निर्णय घेतला आहे आपण या शासन निर्णयांमध्ये बघू शकता किती निधी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे 

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार जास्त मदत हे बघण्यासाठी 

👇👇👇👇👇


येथे क्लिक करा 


हेही वाचा... 

या जिल्ह्यासाठी शेळी, गाई, म्हैस, कुकुट पालन गट वाटप योजना सुरु Sheli Palan Gat Vatap       Yojana 2021

पी एम कुसुम सोलर पंप अर्ज सुरु 

*36 जिल्हयासाठी किती घरकुलांना मंजूरी मिळाली PDF यादी जाहीर यादीत आपले नाव पहा

या व्यवसायासाठी सरकार देत आहे ९० टक्के कर्ज सुविधा

PM किसान पात्र अपात्र यादी जाहीर 

या शेतकऱ्यांना वर्षाला 36000 हजार रुपये मिळणार यादीत आपले नाव पहाकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आपली काय मदत करू शकतो ?

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();