या जिल्ह्यासाठी शेळी, गाई, म्हैस, कुकुट पालन गट वाटप योजना सुरु Sheli Palan Gat Vatap Yojana 2021 - Marathi Mahiti

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

या जिल्ह्यासाठी शेळी, गाई, म्हैस, कुकुट पालन गट वाटप योजना सुरु Sheli Palan Gat Vatap Yojana 2021

हि योजना कोणत्या जिल्ह्यासाठी सुरु झाली आहे हे बघण्यासाठी तसेच या योजनांसाठी लागणारा लेखी अर्ज डाउनलोड करण्यासाठी 

👇👇👇👇👇


येथे क्लिक करा 


शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी तसेच वंचितांना अधिक न्याय मिळावा यासाठी दुधाळ जनावरे व शेळी वाटप, कुक्कुट पक्षी वाटप ही योजना राबविली जाते,अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी दुधाळ जनावरे गट वाटप योजना, शेळी गट वाटप योजना आणि शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यां अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. 


 दुधाळ जनावरे गट वाटप योजना ही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविली जाते. या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरे गट वाटप केले जाते. दोन जनावरांमुळे कुटुंबाला नियमित उत्पन्नाची सोय होते हे विशेष.या योजनेच्या निकष आणि अटीमध्ये लाभार्थी निवड जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने) दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टरपर्यंतचे भूधारक ), अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक ) आणि सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले तसेच महिला बचत गटातील लाभार्थी अशी केली जाते.


या योजनेचे अर्ज नजिकच्या पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात उपलब्ध असून परिपूर्ण अर्ज पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे सादर करावेत.


या योजनासाठी लागणारा अर्ज डाउनलोड करण्यासाठी


👇👇👇👇👇


 येथे क्लिक करा 

अश्याच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा
हेही वाचा... 

*

पिक विमा यादी जाहिर 2020 pradhanmantri fasal bima yojna 2021

*36 जिल्हयासाठी किती घरकुलांना मंजूरी मिळाली PDF यादी जाहीर यादीत आपले नाव पहा

या व्यवसायासाठी सरकार देत आहे ९० टक्के कर्ज सुविधा

PM किसान पात्र अपात्र यादी जाहीर 

या शेतकऱ्यांना वर्षाला 36000 हजार रुपये मिळणार यादीत आपले नाव पहा


२ टिप्पण्या:

 1. गाय गोठा शेतरस्ता अर्ज सुरु
  गाय गोठ्या साठी 75 हजार
  शेत रस्त्यासाठी 25 लाख रुपये
  👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
  https://rb.gy/fyqhen
  https://rb.gy/fyqhen

  उत्तर द्याहटवा
 2. पिक विमा नवीन अपडेट
  या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
  मिळणार सरसकट पिक विमा
  जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
  👇🏻👇🏻👇🏻
  https://bit.ly/3FpraJI
  https://bit.ly/3FpraJI

  उत्तर द्याहटवा

मी आपली काय मदत करू शकतो ?

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();