पोखरा योजनेचे ऑनलाईन (Online) अर्ज सुरू या 5 हजार 142 गावांना मिळाला लाभ 90% टक्के अनुदान मिळणार Pokhara Yojna New 2021 - Marathi Madhe

शुक्रवार, 26 नवंबर 2021

पोखरा योजनेचे ऑनलाईन (Online) अर्ज सुरू या 5 हजार 142 गावांना मिळाला लाभ 90% टक्के अनुदान मिळणार Pokhara Yojna New 2021

Pokhara Yojna New 2021
Pokhara Yojna New 2021

पोखरा योजनेसाठी ज्या गावांना लाभ मिळणार आहे त्या गावांची यादी सर्वात शेवटी दिलेली आहे त्या यादीत आपल्या गावाचे नाव असेल तरच आपल्याला अर्ज करता येणार आहे पोखरा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिली आहे तिथे क्लिक करून आपण आपला अर्ज करावा.


हेही वाचा...कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सुरू मिळणार 5.5 लाख रुपये अनुदान फक्त या शेतकऱ्यांसाठी असा करा अर्ज

Pokhara Yojna New 2021

 देशमुख कृषी संजीवनी योजना (Pokhara Yojana) Dbt.mahapocra.gov.in म्हणजेच पोखरा योजना वय शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे शेतकऱ्यांच्या जीवनात ही योजना नवसंजीवनी आणणार योजना आहे म्हणजेच पोकरा योजना होय आज आपण पाहणार आहोत की पोखरा (Pokhara Yojana)  योजनेत कोणकोणते बदल झाले आहेत.


हेही वाचा...घरकुल योजना यादी 2021 जाहीर यादीत नाव असेल तरच मिळणार घरकुल फक्त 1 मिनिटात पहा आपले नाव

वित्त विभागाने जे परिपत्रक काढले होते ते हे या परिपत्रकामुळे कुठल्याही प्रकारच्या नवीन योजना सुरू केल्या जाणार नाहीत ज्या योजना आहेत त्यांना ते 30 टक्क्यांच्या आसपास निधी दिला जावा याकरिता त्यांनी  (Pokhara Yojana) याकरिता यामध्ये बंधन टाकले आहेत.याचा खूप मोठा परिणाम या पोखरा योजना वरती झालेला होता.15 जिल्ह्यातील 5 हजार 142 गावांमधील जे पाच हेक्टर (Pokhara Yojana) च्या आतील शेतकरी आहेत त्यांना अशा शेतकऱ्यांना आता अर्ज भरण्यास Online सुरू केले आहे.


हेही वाचा..पीएम किसान रिफंड हप्ता यादी जाहीर या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 2 हजार रुपये यादीत आपले नाव चेक करा

आपण पाहणार आहोत की (Pokhara Yojana)  Dbt.mahapocra.gov.in कुठल्या बाबीसाठी हे अर्ज Online सुरू होणार आहेत.पंप संच आणि पाईपलाईन अर्ज घेण्यास Online सुरू. याच प्रमाणे आपण जर पाहिले तर नवीन विहीर, पुनर्भरण. पॉलिहाऊस. शेडनेट .शेडनेटमध्ये भाजीपाला कुकूटपालन साठी मिळणार 90 टक्के अनुदान. (Pokhara Yojana) फुल पिकाची लागवड. त्याच्यासाठी  लागणारे साहित्य, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग ,मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्य पालन मच्छी पालनासाठी  (Pokhara Yojana) ही योजना चांगली आहे मच्छी पालन साठी सुद्धा या योजनेचे Online अर्ज घेतले जाणार आहेत.


पोखरा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिली आहे तिथे क्लिक करून आपण आपला अर्ज करावा

---------------------------------------------------------------------------------

👉इथे क्लिक करून Online अर्ज करा


------------------------------------------------------------------------------------


👉इथे क्लिक करून गावांची यादी पहाकोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder