नवीन विहीर 100% टक्के अनुदान योजना या योजनेची लॉटरी लागली यादीत आपले नाव पहा Navin Vihir Yojana 2021 - Marathi Mahiti

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

नवीन विहीर 100% टक्के अनुदान योजना या योजनेची लॉटरी लागली यादीत आपले नाव पहा Navin Vihir Yojana 2021

Navin Vihir Yojana 2021

शेतकऱ्यांसाठी (Maha DBT)  एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक या योजनेची  लॉटरी लागलेली आहे नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती या योजनेची लॉटरी लागली आहे शेतकऱ्यांना SMS आला नसेल तर शेतकऱ्यांनी आपले स्टेटस ऑनलाईन चेक करा.


हेही वाचा...प्रत्येक शेतकऱ्याला स्वताची डीपी नवीन योजना सुरु Ek Shetkari Ek Dp Yojana 2021


शेतकऱ्यांसाठी (Maha DBT) ही प्रक्रिया लॉटरी ची प्रक्रिया सुरू झालेली आहे विहीर अनुदानासाठी शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळत आहे आणि शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करायचे आहे.


हेही वाचा...कुसुम सोलर पंप Pm Kusum Saur Krushi Pump Yojana योजना असा भरा ऑनलाईन फॉर्म 2021


(Maha DBT) या योजनेचे अर्ज व स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण सर्वात दिली आहे त्यावर क्लिक करून आपले स्टेटस चेक करा बघा आपल्याला विहीर योजनेची लॉटरी लागली कि नाही.


लॉटरीत आपले नाव बघण्यासाठी 

👇👇👇👇👇👇

👉येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आपली काय मदत करू शकतो ?

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();