शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ऐवजी आता 5000 रुपये मिळणार | PM Kisan Mandhan Yojana 2021 - Marathi Madhe

बुधवार, 17 नवंबर 2021

शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ऐवजी आता 5000 रुपये मिळणार | PM Kisan Mandhan Yojana 2021

pm kisan yojna 2021


केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा फायदा मिळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. तीन टप्प्यात दोन हजार रुपये असे या योजनेचे स्वरूप आहे.आता दोन हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. याशिवाय, दोन हजार रुपयांच्या लाभासाठी पीएम किसान मानधन योजनेत नोंदणी करणे आवश्यक आहे.


हेही वाचा....गाय म्हैस 18 गुरांचा गोठा मोफत योजना मिळणार 70 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू | Gai gotha anudan 2021


या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती नोंदणी करू शकणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना तीन हप्त्या मध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतात.या योजनेतील लाभार्थ्याच वय हे साठ वर्षाहून जास्त असेल आणि त्याने पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत नोंदणी केली असेल तर, त्याला प्रत्येक हप्त्यात अतिरिक्त तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजे आधी दोन हजारांचा हप्ता मिळायचा, तो आता पाच हजार रुपयांचा राहणार आहे.


फक्त या शेतकऱ्याला मिळणार

👇👇👇👇

👉 यादीत आपले नाव पहाकोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder