घरकुल योजना यादी 2021 जाहीर यादीत नाव असेल तरच मिळणार घरकुल फक्त 1 मिनिटात पहा आपले नाव Gharkul yojana maharashtra 2021 - Marathi Madhe

बुधवार, 24 नवंबर 2021

घरकुल योजना यादी 2021 जाहीर यादीत नाव असेल तरच मिळणार घरकुल फक्त 1 मिनिटात पहा आपले नाव Gharkul yojana maharashtra 2021

Gharkul yojana maharashtra

महाराष्ट्र मध्ये महाआवास योजना हि राबवण्यात येणार आहे आणि  (Pradhan Mantri Awas Yojana) प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमधील लाभार्थी यादी हि online ऑनलाईन डिस्प्ले करण्यात आली आहे यामध्ये सर्व आवास योजनेच्या याद्या देण्यात आल्या आहे जसे रमाई आवास योजना , राजीव गांधी आवास योजना इत्यादी दहाहून अधिक आवास योजनेच्या याद्या देण्यात आल्या आहेत आपण मोबाईलवर बघू शकता आवास योजने अंतर्गत नवीन घरकुलांसाठी मंजुरी देण्यात येणार आहे.

हेही वाचा...पीएम किसान रिफंड हप्ता यादी जाहीर या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 2 हजार रुपये यादीत आपले नाव चेक करा


घरकुल याद्या बघण्यासाठी 

👇👇👇👇👇

👉आपले यादीत नाव पहा


आवास  लाभार्थी याद्या (Pradhan Mantri Awas Yojana) म्हणजेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या online केल्या गेल्या आहे  या पुर्विच्याही याद्या ओंलीने झाल्या आहे तसेच ओक्टोम्बर 2020 ते नोव्हेंबर मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे तसेच अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होत आहे online याद्या या 2010 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व याद्या दिल्या आहेत .

हेही वाचा...नवीन विहीर 100% टक्के अनुदान योजना या योजनेची लॉटरी लागली यादीत आपले नाव पहा


आपले घरकुल (Pradhan Mantri Awas Yojana)मंजूर झाले कि नाही हे आपण online पद्धतीने बघू शकता हे कसे बघायचे तर त्यासाठी आपण सर्वात शेवटी  आहे आपण त्यावर क्लिक करावे आणि आपल्या समोर एक नवीन  पेज  ओपन होईल त्यामध्ये आपल्याला दोन रकाने दिसतील त्यामध्ये select सिलेक्ट असे लिहले असेल त्यात सर्वात पहिल्या रकान्यात क्लिक करून आले राज्य निवड तसेच दुसऱ्या रकान्यात जिल्हा निवडा.

Pradhan Mantri Awas Yojana

तसेच नंतर खाली तालुका आणि शेवटी गाव आणि सर्वात खाली captcha दिसेल त्यात वजाबाकी किंवा बेरीज असेल त्याचे अचूक उतार खाली रकान्यात टाईप करायचे व सबमिट बटण क्लिक करायचे तुमच्या समोर गावातील लाभार्थी यादी ओपन होईल ते आपण आपल्या मोबाइलवर डाउनलोड करू शकता.

सर्व जिल्ह्याच्या याद्या खाली दिलेले आहेत

👇👇👇👇👇

👉आपले यादीत नाव पहा
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

👉इथे क्लिक करून यादी पहाकोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder