पीक विमा सर्व जिल्ह्याची यादी
👇👇👇👇👇
या सर्वात शेवटी पीक विमा सर्व जिल्ह्याची यादी दिलेली आहे ते पहा.
शेतकर्यांना २०२० फळ पीक विमा मिळणार आहे यामध्ये शेतकर्यांना खालील लिंकवर यादी दिलेली आहे तिवार क्लिक करून यादी बघा यासाठी संपूर्ण जील्ह्यांच्या याद्या आल्या आहेत आणि यादी मध्ये आपण आपले नाव बघू शकता
हेही वाचा 👇👇
या सर्व जिल्ह्यातील याद्या आंबिया बहार २०२० फळ पीक विमा यादी 2020 भारतीय कृषी विमा कंपनी कडून प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये ज्या शेतकर्यांच्या नावापुढे पेड असे लिहले आहे त्यांना मिळाला आहे आणि ज्यांच्या नावापुढे पेंडिंग आहे त्यांना हा पीक विमा मिळणार आहे
हेही वाचा 👇👇
PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM KISAN च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार
सन २०२० मध्ये विविध नैसर्गिक आपत्ती मुले नुकसान झालेल्या व क्लेम केलेल्या पात्र शेतकऱ्यांना AIC of India कडून विमा परतावा देण्यात आला आहे.
यादीत आपले नाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपल्या जिल्ह्याची यादी पहा.
पीक विमा सर्व जिल्ह्याची यादी
👇👇👇👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मी आपली काय मदत करू शकतो ?