फक्त या जिल्ह्यासाठी 75% अनुदानावर 10 शेळी 1बोकड शेळी गट, कुक्कुट वाटप योजना 2021,अर्ज सुरू sheli gat vatap 2021 - Marathi Madhe

गुरुवार, 4 नवंबर 2021

फक्त या जिल्ह्यासाठी 75% अनुदानावर 10 शेळी 1बोकड शेळी गट, कुक्कुट वाटप योजना 2021,अर्ज सुरू sheli gat vatap 2021

sheli palan yojna

सर्वात शेवटी अर्जाचा नमुना दिला आहे तो पहा

राज्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडा मधून वविशेष घटक योजना राबविल्या जातात , यात लाभार्थ्यांना 75% अनुदानावर 10 शेळी 1 बोकड अशा शेळी गटाचा लाभ दिला जातो. 


हेही वाचा....गाय म्हैस 18 गुरांचा गोठा मोफत योजना मिळणार 70 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू | Gai gotha anudan 2021


या योजने अंतर्गत जिल्हा परिषेदेच्या पशुसंवर्धन  विभागामार्फत सन 2021 साठी वैयक्तिक  लाभाच्या योजना आदिवासी उपयोजना शेळी गट वाटप योजना व एक दिवशीय कुकूट पिल्ले (100) गट वाटप योजनेअंतर्गत 67 लाख 21 हजार रुपयाचा अतिरिक्त निधी ची वाढीव तरतूद  उपलबध झाल्यानं नव्याने अर्जदाराची निवड करण्यात येणार आहे. 


हेही वाचा..... PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM KISAN च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार


यासाठी 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येणार आहेत. 

तरी या योजने साठी जास्तीत  लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असं आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 


हेही वाचा.....या शेतकऱ्यांना 2000 हजार रुपयांऐवजी 4000 हजार रुपये मिळणार आपले नाव चेक करा pm kisan maharashtra 2021


या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत

👇👇👇👇👇👇👇

👉जिल्ह्याचे नाव पहा


अधिक योजनांची  माहितीसाठी खाली क्लिक करा व आपली योजना वरती क्लिक करा 

येथे क्लिक करा 


टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 

👇👇येथे क्लिक करा

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder