शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचे अपडेट poultry farming आदिवासी विभागाच्या माध्यमातून बचत गटांसाठी काही महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात त्याच्यामधील एक योजना म्हणजे कुक्कुटपालन poultry farming ही अशी महत्त्वाची योजना आहे.
अर्ज कसा व कुठे करावा याची सविस्तर माहिती आपल्या खाली दिलेली लिंक वर ती पाहायला मिळेल
👇👇👇👇👇👇
या योजनेअंतर्गत आदिवासी बचत गटांना शेड poultry farming बांधकामासाठी त्याचप्रमाणे छोटी पक्ष ही खरी खरेदी करण्यासाठी पशुखाद्य आवश्यक याच्या माध्यमातून विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदान दिले जातात आणि या ठिकाणी या योजनेचे अर्ज सुरू झाले poultry farming आहेत.आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी 5.5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान याच्या poultry farming माध्यमातून या योजनेसाठी दिले जात आहे.
हेही वाचा...नवीन विहीर 100% टक्के अनुदान योजना या योजनेची लॉटरी लागली यादीत आपले नाव पहा
आदिवासी विभाग ठाणे मे आदिवासी poultry farming बांधवांच्या कल्याणासाठी काम करत असतो या अनुषंगाने ग्रामीण आदिवासी पाड्यात रोजगारांच्या संधी निर्माण होण्यासाठी एकात्मिक कुक्कुट पालन योजना महत्त्वपूर्ण असणार आहे याकरिता जास्तीत जास्त poultry farming आदिवासी बचत गटांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आव्हान आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी आज केले आहेत.
हेही वाचा...घरकुल योजना यादी 2021 जाहीर यादीत नाव असेल तरच मिळणार घरकुल फक्त 1 मिनिटात पहा आपले नाव
आदिवासी भागात शेतीस जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन poultry farming हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, राजूर, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, शहापूर आणि पेण या कार्यक्षेत्रातील आदिवासींच्या स्वयंसहायता poultry farmingबचत गटांसाठी एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक poultry farming पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसायासाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्दीष्टाने ही योजना राबविण्यात येणार आहे.
अर्ज कसा व कुठे करावा याची सविस्तर माहिती आपल्या खाली दिलेली लिंक वर ती पाहायला मिळेल
👇👇👇👇👇
Anil.napte
जवाब देंहटाएं