PM किसान सन्मान निधी चा 10वा हप्ता, तात्काळ करा हे काम अन्यथा मिळणार नाही 10वा हप्ता PM Kisan 10th installment 2021 - Marathi Madhe

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

PM किसान सन्मान निधी चा 10वा हप्ता, तात्काळ करा हे काम अन्यथा मिळणार नाही 10वा हप्ता PM Kisan 10th installment 2021


शेतकऱ्यांचे PM किसान योजनेचे 10व्या हप्त्याचे स्टेटस बदलले तुमचे FTO स्टेटस खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पहा सर्व शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेचा 10वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात पडत आहे  यादी सर्वात शेवटी दिलेली आहे त्या यादीत नाव असेल तरच तुम्हाला 2000 हजार रुपये मिळणार यादीत आपले नाव पाहा.
हेही वाचा...घरावरील सोलर पॅनल 100% अनुदान योजना Online अर्ज पुन्हा सुरु 2021


PM किसान योजनेच्या 2000 रुपयांच्या 8व्या हप्त्याचे स्टेटस घरी बसून पहा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Samman Nidhi Yojana)शेतकर्‍यांच्या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत मोदी सरकारनेही 8वा हप्ता पाठविणे सुरू केले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Samman Nidhi Yojana)  या योजनेंतर्गत 2000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार तुमच्या 10व्या हप्त्याचे FTO स्टेटस घरी बसून पहा . 

ज्या शेतकऱ्यांचे पैसे अद्याप खात्यात आले नाहीत, सर्व शेतकऱ्यांना स्टेटस अपडेटद्वारे माहिती दिली जात आहे.
हेही वाचा...खरीप पीक विमा 2020 मंजूर सरसकट विमा वाटप सुरु आपले यादीत नाव पहा


PM किसान योजनेच्या 2000 रुपयांच्या 10व्या हप्त्याचे स्टेटस घरी बसून पहा पीएम किसान सम्मान निधि योजना  (Pm Kisan Samman Nidhi Yojana) शेतकरी आंदोलनाचा आता गरीब शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेद्वारे दिला जाणारा 10वा हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे. (Pm Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात तीन महिन्यांचे पैसे महिन्याच्या पहिल्या 10 ते 15 दिवसात वळते केले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली जाते.

 पीएम पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Samman Nidhi Yojana) या योजनेंतर्गत 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झाली आहे तुमच्या 8व्या हप्त्याचे FTO स्टेटस घरी बसून पहा.

तात्काळ करा हे काम अन्यथा मिळणार नाही 10वा हप्ता  

👇👇👇👇👇👇कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder