PM Kisan : या दिवशी येणार पी एम किसान सन्मान निधी १०वा हप्ता - Marathi Madhe

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

PM Kisan : या दिवशी येणार पी एम किसान सन्मान निधी १०वा हप्ता

PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान PM Kisan योजनेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेत सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.2019 मध्ये ही योजना सुरू झाली. त्याअंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. सरकार ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते .

हेही वाचा....गाय म्हैस 18 गुरांचा गोठा मोफत योजना मिळणार 70 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू | Gai gotha anudan 2021


सरकारद्वारे आताच  PM Kisan पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली गेली आहे.  PM Kisan पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत नऊ हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. आता यापुढील 10वा हप्ता कधी जमा होणार आहे हे बघूया 

हेही वाचा...36 जिल्ह्याची पिक विमा यादी फळ पीक विमा लाभार्थी यादी जाहीर यादीत नाव असेल तरच मिळणार पैसे


तर यानुसार 10वा हप्ता कधी जमा होईल हे बघूया   PM Kisan पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांना PM Kisan पी एम किसान योजनेची रक्कम  त्यांनी आपली नोंदणी रेकॉर्ड दुरुस्त करून घावे जेणेकरून त्यांना 10वा हप्ताची रक्कम मिळेल 

 १०वा हप्ता कधी येणार हे बघण्यासाठी 

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder