कुसुम सोलर पंप Pm Kusum Saur Krushi Pump Yojana योजना असा भरा ऑनलाईन फॉर्म 2021 - Marathi Madhe

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

कुसुम सोलर पंप Pm Kusum Saur Krushi Pump Yojana योजना असा भरा ऑनलाईन फॉर्म 2021

 

पीएम कुसुम सोलार पंप योजना

पीएम कुसुम सोलार पंप योजना ( PM Kusum Solar Pump Yojana) :-  शेतकर्‍यांसाठी  आगदी महत्वाची व आनंदाची ची बातमी पीएम कुसुम सौर कृषि पंप ( Kusum Solar Scheme ) योजणेसाठी महाराष्ट्रात आहे नव्याने मान्यता मिळालेली ( PM Kusum Solar Pump Yojana) पीएम कुसुम सोलार पंप योजना .

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सौर -ब(B) योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, सर्वात शेवटी आपण वेबसाईट दिली आहे  करून अर्ज करावे असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.


हेही वाचा..PM KISAN YOJANA पी एम किसान योजनेची यादी जाहीर यादीत नाव असेल तरच मिळणार 2000 हजार रुपये यादीत आपले नाव पहा

प्रधानमंत्री कुसुम-ब ( PM Kusum Solar Pump Yojana) B योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर ( PM Kusum Solar Pump Yojana) सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. 


सोलर ऑनलाईन अर्ज कधी सुरु होणार बघण्यासाठी

👇👇👇👇👇

👉येथे क्लिक कराकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder