pik vima news 2021 |
नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत पीक विमा विषयी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पीक विमा मिळाला आहे परंतु काही जिल्हे असे होते कि त्या ठिकाणी विमा कंपन्यांनी पीक विमा देण्यास नकार दिला होता आणि आता तो नकार होकारात बदलून पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे परंतु आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत आहे हे बघूया
हेही वाचा ...या शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांऐवजी 4 हजार रुपये मिळणार फक्त 5 दिवस बाकी यादीत आपले नाव चेक करा PM KISAN
या पूर्वी आपण माहिती घेतली होती कि रिलायन्स कंपनीने पीक विमा देण्यास नकार दिला होता परंतु कृषिमंत्र्यांनी मागणी केल्यानंतर अग्रीम २५ टक्के विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे
हेही वाचा....5000 हजार रुपयांमध्ये आपल्या घरी सौर पॅनल बसवा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे पहा
माहिती समोर येत आहे कि १० डिसेम्बर पासून ५ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना ३६० कोटी आजपासून पीक विमा खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे
कोणत्या जिल्ह्यात आजपासून पीक विमा मिळणार हे संपूर्ण बघण्यासाठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मी आपली काय मदत करू शकतो ?