ई-श्रम कार्ड,ई-श्रम कार्ड २०२२,e-shrm card 2022,e-sharm card marathi,e-sharm card in marathi 2022
नमस्कार शेतकरी मित्रानो आपल्याला जर ई-श्रम कार्ड कसे काढायचे या बाबादची माहिती आज आपण पाहणार आहोत.ई-श्रम कार्ड चे फायदे या बाबादची माहिती आज आपण पाहणार आहोत.
शेतकऱ्यांनी ई-श्रम’कार्ड काढणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या याचे फायदे
E-Shram : ई-श्रम हे भारताच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Employment) 21 ऑगस्ट 2021 रोजी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या (Workers in the unorganized sector) कल्याणासाठी सुरू केलेले पोर्टल आहे. ई-श्रमसाठी (E-Shram) साइन अप करणार्या उमेदवारांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून आधार क्रमांकाप्रमाणेच त्यांचा अद्वितीय ओळख क्रमांक (UAN) असलेले कार्ड वाटप केले जाईल.
हेही वाचा....poultry subsidy : कुक्कुटपालन योजना २५ लाख रुपये अनुदान असा करा अर्ज
असंघटित म्हणजे काय?
असंघटित कामगार असे आहेत जे घरून काम करतात, स्वयंरोजगार करतात किंवा असंघटित क्षेत्रातील वेतन कामगार आहेत जे ESIC किंवा EPFO चे सदस्य नाहीत.
असंघटित क्षेत्रातील मजूर आणि कर्मचाऱ्यांची सर्व माहिती आणि आकडेवारीचा मागोवा घेण्यासाठी आणि एकत्रित करण्यासाठी ई-श्रम पोर्टल (E-Shram Portal) सुरू करण्यात आले आहे. गोळा केलेल्या माहितीचा उपयोग असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी नवीन योजना, धोरणे आणि नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी केला जाईल.
नोंदणी कोठे करावी
अशी करा नोंदणी , पहा लिंक वर क्लिक करून
स्वत:, नागरी सुविधा केंद्र (CSC), कामगार सुविधा केंद्र,
eSHRAM Portal URL : eshram.gov.in ,
नॅशनल हेल्पलाईन नंबर – 14434,
टोल फ्री नंबर – 18001374150
या नोंदणीकरीता नागरी सुविधा केंद्र / कामगार सुविधा केंद्रामार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
👇👇👇👇👇👇
Help me shali palan yojana loan process
उत्तर द्याहटवा