goat farming: असा करा गाई गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड अनुदान योजना अर्ज goat farming - Marathi Madhe

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

goat farming: असा करा गाई गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड अनुदान योजना अर्ज goat farming

(goat farming)नमस्कार शेतकरी मित्रानो चला तर पाहुयात कि ,गाई गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड अनुदान योजना अर्ज, अटी, पात्रता या संदर्भात अधिक माहिती आज आपण पाहणार आहोत तसेच या योजनेची अर्ज कसा करायचा याबाबाद माहिती आज आपण पाहणार आहोत.शेळी पालन योजनेची माहिती सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वरून पहा.

goat farming
goat farming

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम :

यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.(goat farming)


सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन,  वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टगिंग आवश्यक राहील. या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक २ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ९ मधील अनु क्रमांक ७५ नुसार नरेगा अंतर्गत ७७ हजार १८८ रु. इतका अंदाजित खर्च.(goat farming)

उपरोक्त शासन परिपत्रकातील सहा गुरांसाठी ची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे करिता एक  गोटा व त्यानंतरच्या अधिकच्या गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजेच १२ गुरांसाठी दुप्पट व १८ पेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील. मात्र ३ पट्टीपेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.


कुक्कुटपालन शेड बांधकाम

100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.

 सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. तसेच भूमिहीन कुटुंबांना प्राधान्य देण्यात यावे. या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक २ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ९ मधील अनु क्रमांक ७७ नुसार नरेगा अंतर्गत ४९ हजार ७६० रु. इतका अंदाजित खर्च येईल.goat farming


अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून अर्ज करू शकता
1 टिप्पणी:

 1. कुक्कुटपालन योजने साठी पाहिले कुठे माहीती घ्यावी
  कुणीही माहिती व्यवस्थित माहीती देत नाही
  कुणाकडेही गेले तरी म्हणतात कि कुक्कुटपालन साठी काहीही
  स्कीम नाही नाहीतर तुमच्या गावाला निधी नाही.
  तेवढी मदत केली तर बरे होइल

  उत्तर द्याहटवा

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder