Pm Kisan | पीएम किसान 11th हफ्ता तारीख आली - Marathi Madhe

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

Pm Kisan | पीएम किसान 11th हफ्ता तारीख आली

Pm Kisan

नमस्कार शेतकरी मित्रानो चला तर पाहुयात कि पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता हा कधी शेतकऱयांच्या खात्यात कधी जमा होणार या बाबादची माहिती आज आपण पाहणार आहोत.

Pm Kisan 11th Installment शेतकऱ्यांसाठी आजच्या या लेखामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणारा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल. त्याची तारीख नेमकी कोणती असणार आहे कोणत्या महिन्यात हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तसेच योजनेची ई-केवायसी पुढे बंधनकारक आहे.

शेतकरी सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच पुढील 2 हजार रुपये हे एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात अशी माहिती येत आहे. आणि वर्षाकडे एकूण 3 महिने मिळून शेतकऱ्यांना प्रति हफ्ता 2 हजार रुपये असे एकूण 6 हजार रुपयेचा लाभ शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात दिला जातो. पीएम किसान 11वा हप्ता हा एप्रिल ते जुलैच्या महिन्या मध्ये येऊ शकतो. आणि तसेच पीएम किसानचे आपण पात्र शेतकरी असाल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे ई-केवायसी ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केलेले नाही. अश्या शेतकऱ्यांना आता 11 वा हफ्ता यापुढील काळात शेतकऱ्यांना मिळणार नाहीये जर आपण ई-केवायसी केली नाही तर त्यामुळे ई-केवायसी करून घ्या.


ई-केवायसी म्हणजे काय ?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने कशी करावी. ई-केवायसी म्हणजे काय ? सर्व पात्र शेतकर्‍यांना गरजेचे आहे का यावर संपूर्ण माहिती पाहूयात. शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्थातच आपला आधार प्रमाणीकरण करणं अतिशय गरजेचे आहे. तरच आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे, पंतप्रधान किसान सन्मान योजनेची ई-केवायसी करून घ्या कशी करायची त्यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण दिलेले आहे.तसेच व्हिडिओ देखील बनवला आहे त्याची लिंक देखील आपण खाली दिलेली आहे.


ई-केवायसी कशी करायची माहितीसाठी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder