PM Kisan : शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये मिळण्यास सुरुवात 100% टक्के - Marathi Madhe

रविवार, 2 जनवरी 2022

PM Kisan : शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये मिळण्यास सुरुवात 100% टक्के

पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. 28 डिसेंबर 2021 अखेर 15987.98 कोटींची रक्कम महाराष्ट्रातील 108.70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. 1 डिसेंबर 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांतील दोन हजार रूपयांचा हप्ता आज संध्याकाळ पर्यंत जमा होईल.


पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता ठरल्याप्रमाणे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय घेण्यात आल्याने आता वर्षभर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हीतच साधले जाणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.

पीएम किसानचा 10 वा हप्ता जारी, फक्त या शेतकऱ्यांना मिळाले 2000 हजार रुपये

👇👇👇👇👇👇

👉यादीत आपले नाव पहा


शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. मात्र, हे करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावखेड्यातील तळागळातील शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी हाच उद्देश ठेवून ही योजना सुरु करण्यात आल्याचे केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. देशात 86 टक्के अल्पभुधारक शेतकरी आहेत. त्यांची प्रगती झाली तरच देशाची आणि शेतीची प्रगती होणार असल्याचे यावेळी सागंण्यात आले.

पीएम किसानचा 10 वा हप्ता जारी, फक्त या शेतकऱ्यांना मिळाले 2000 हजार रुपये

👇👇👇👇👇👇

👉यादीत आपले नाव पहाकोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder