Poultry Farming ग्राम समृद्धी योजना कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठा साठी मिळणार 100% टक्के अनुदान - Marathi Madhe

बुधवार, १८ मे, २०२२

Poultry Farming ग्राम समृद्धी योजना कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठा साठी मिळणार 100% टक्के अनुदान

Poultry Farming ग्राम समृद्धी योजना कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठा साठी मिळणार 100% टक्के अनुदान

Poultry Farming  केंद्र सरकार पुरस्कृत मनरेगा अंतर्गत शेतकरी बांधवांना जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत मार्फत शेत रस्त्यासाठी 25 लाख रुपये अनुदान आणि गाय गोठ्यासाठी 75 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.

ग्राम समृद्धी योजना कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठा साठी मिळणार 100% टक्के अर्ज कसा व कोठे करावा

👇👇👇👇

इथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा

हेही वाचा....agriculture loan कर्ज माफी योजनेची नवीन यादी जाहीर तात्काळ आपले नाव चेक करा

याचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत Poultry Farming   कडे अर्ज सादर करण्यात यावे यानंतर हे अर्ज पंचायत समितीकडे जातील व पंचायत समितीकडून अर्ज जिल्हा परिषदेकडे सादर होतील व अनुदान मंजूर होईल.शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी आपापल्या गावातील सदर ग्रामपंचायतीमध्ये भेट द्यावी व अर्ज द्यावा यानंतर अर्ज पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे सादर होईल व आपल्या अनुदान मंजूर होईल.

अर्ज मंजूर झाल्यानंतर आपणास गाय गोठ्या साठी 75 हजार रुपये आणि शेत रस्त्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते.जर ग्रामपंचायतीकडून आपला अर्ज स्वीकारण्यास नामंजुरी देण्यात आली किंवा इतर काही समस्या आली तर आपण खाली दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Poultry Farming मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एकूण 13 योजना अमलात आणलेल्या आहेत. आपण आपल्या सदर ग्रामपंचायतीमध्ये या 13 योजनांविषयी अर्ज सुरू आहेत की नाही तसेच इतर माहिती बद्दल सविस्तर विचारपूस करून या 13 ही योजनांचा फायदा घेऊ शकता.

ग्राम समृद्धी योजना कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठा साठी मिळणार 100% टक्के अर्ज कसा व कोठे करावा

👇👇👇👇👇

इथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा

केंद्र सरकार पुरस्कृत मनरेगा अंतर्गत शेतकरी बांधवांना जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत मार्फत शेत रस्त्यासाठी 25 लाख रुपये अनुदान आणि गाय गोठ्यासाठी 75 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.

याचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत कडे अर्ज सादर करण्यात यावे यानंतर हे अर्ज पंचायत समितीकडे जातील व पंचायत समितीकडून अर्ज जिल्हा परिषदेकडे सादर होतील व अनुदान मंजूर होईल.शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी आपापल्या गावातील सदर ग्रामपंचायतीमध्ये भेट द्यावी व अर्ज द्यावा यानंतर अर्ज पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे सादर होईल व आपल्या अनुदान मंजूर होईल.

हेही वाचा -- pm kisan yojana पीएम किसान योजना 6000 हजार ऐवजी मिळणार आता 11000 हजार रुपये

अर्ज मंजूर झाल्यानंतर आपणास गाय गोठ्या साठी 75 हजार रुपये आणि शेत रस्त्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते.जर ग्रामपंचायतीकडून आपला अर्ज स्वीकारण्यास नामंजुरी देण्यात आली किंवा इतर काही समस्या आली तर आपण खाली दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.

मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एकूण 13 योजना अमलात आणलेल्या आहेत. आपण आपल्या सदर ग्रामपंचायतीमध्ये या 13 योजनांविषयी अर्ज सुरू आहेत की नाही तसेच इतर माहिती बद्दल सविस्तर विचारपूस करून या 13 ही योजनांचा फायदा घेऊ शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder