प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2021 - Marathi Madhe

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2021

“मिशन ऑन एग्रीकल्चर मॅकेनाइझेशन” (एनजीटी) योजनेद्वारे महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांना कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 नुसार 80% पर्यंत अनुदान देणार आहे. जेणेकरून शेतकरी शेतीसाठी प्रेरित होतील. आणि शेतकरी शेतीतून अधिक प्रमाणात उत्पन्न काढतील.


महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना 2021-22 अंतर्गत मिळणारे अनुदान

उपकरण मिळणारे अनुदान

Download PDF

कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्र

शेतकर्‍याचे आधारकार्ड.

बँकेचे पासबूक.

7/12 आणि 8 अ.

जे यंत्र खरेदी केले आहे त्याचे original बिल.

जर ट्रॅक्टर शेतकर्‍याचे नावावर असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.

Krushi Yantrikikaran Yojana 2021-22 पात्रता

शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.

शेतकर्‍याच्या नावावर जमीन असावी.

अर्जदार जर अनुसूचीत जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

ट्रॅक्टर साठी अनुदान हवे असेल तर शेतकर्‍याच्या नावावर ट्रॅक्टर असावे.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2021-22 ऑनलाइन अर्ज

तुम्हाला जर Krushi Yantrikikaran Yojana 2021-22 चा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.

वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर कृषी विभागाचे मुखपृष्ठ उघडेल.

मुखपृष्ठावरच तुम्हाला Online Application किंवा Link 2 असे पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकि कोणत्याही एका पर्यायवर क्लिक करावे लागेल.

नंतर पुढील पृष्ठावर तुमच्या समोर Krushi Yantrikikaran Yojana 2021-22 चा अर्ज उघडेल.

अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक भरावी लागेल. (चुकीची माहिती आढल्यास तुम्ही पात्र ठरणार नाही)

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला Submit Button वर क्लिक करावे लागेल.

अश्या प्रकारे तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजना 2021-22 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder