PM Kisan Samman Yojana : प्रतीक्षा संपली! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार 4000 रुपये - Marathi Madhe

PM Kisan Samman Yojana : प्रतीक्षा संपली! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार 4000 रुपये

 यादीत असे तपासा तुमचे नाव


सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल.

तेथे होमपेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर असा पर्याय दिसेल.

फार्मर्स कॉर्नर सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.

यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल.

यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

अशी तपासा हप्त्याची स्थिती

वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा. यानंतर Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. आता तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.येथे क्लिक करून पहा


👇👇👇👇👇


 यादीत आपले नाव

1 टिप्पणी:

मी आपली काय मदत करू शकतो ?

nickfinder